देहाचिये गुंती : डॉ. अंजली सोमण
कामप्रेरणा व गूढ नातेसंबंधांचा वेध घेणारी सामाजिक कादंबरी
'लैंगिकता' (सेक्स) हे जीवनातले एक सुंदर वास्तव. पण त्याकडे नकारात्मक दृष्टीने बघितले जाते. तुच्छता दाखवली जाते. 'सेक्स' बद्दलचे अज्ञान घालविण्याची तयारी नसतेच. देह आणि मन यांचे सूर जुळले तर हे संबंध विलक्षण आनंद होतात. अन्यथा क्लेश अन दुःख...
लैंगिकता विषयक गूढ गहिऱ्या संबंधांचा वेध देहाचिया गुंती... या कादंबरीत घेतला आहे. परमानंद या गुरुभोवती केंद्रित झालेली ही कादंबरी अन्य व्यक्तिरेखांच्या माध्यमातून उलगडत जाते.
दोन महत्त्वाच्या स्त्रीकेंद्री कादंबऱ्या लिहिल्या नंतर अंजली सोमण यांनी देहाचिये गुंती... या कादंबरीत 'लैंगिकता' (सेक्स) या धाडसी विषयाला स्पर्श केला आहे.
अवघड घाटातील निसरड्या वाटेवरून प्रवास करतानाही त्यांनी अभिरुचीच्या मर्यादा ओलांडल्या नाहीत
प्रत्येकाने वाचलीच पाहिजे अशी एक चिंतनशील पण मनाला भिडणारी कादंबरी!
- डॉ. चंद्रशेखर बर्वे पुणे
कादंबरीचे अंतरंग उलगडून दाखवणारा हा व्हिडीओ पहा...
लेखिका डॉ. अंजली सोमण यांच्याच शब्दांत...
व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा:
व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा:
https://youtu.be/XJmnhgt5vaU
देहाचिये गुंती
लेखिका : डॉ. अंजली सोमण
प्रकाशक: कॉन्टिनेन्टल प्रकाशन
ऑनलाईन खरेदीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा:
पुस्तक परीक्षण :
दैनिक लोकसत्ता । दिनांक: ०६ मे २०१८
परीक्षक: डॉ. कुमार सप्तर्षी.
दैनिक महाराष्ट्र टाइम्स । दिनांक: १८ फेब्रुवारी २०१८
परीक्षक: प्रा. मिलिंद जोशी
मासिक: सत्याग्रही विचारधारा । अंक: जून २०१९
परीक्षक: नीलिमा बोरवणकर